समाजोपयोगी सेवा

आय.बी.टी. चे विद्यार्थी  शाळेची, गावाची गरज ओळखून  सेवा पुरवतात. समाजास पुरवलेल्या या सेवेतून जे काही उत्पन्न मिळते ते विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी वापरले जाते. समाजोपयोगी सेवा पुरवत असताना विद्यार्थ्यांच्या  व्यवहारी ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. उदा. शाळेचे बेंचेस दुरुस्त करणे, वर्ग खोलीस रंग काम करणे, शेतकऱ्याच्या शेतात जाऊन माती चा नमुना घेऊन परीक्षण करून देणे, रक्तगट तपासून देणे, खाद्यपदार्थ तयार करून विक्री करणे, इ.

No comments:

Post a Comment